सभेचे पूर्वी चै पदाधिकारी

साहित्य सभेच्या स्थापनेपासून (1915) आजपर्यंत सभेच्या उद्देश पूर्ती साठीं जे कार्यकारी मंडळ निष्ठेने झटले व त्यासाठी ज्यांनी अविश्रांत परिश्रम केले, त्यांची उज्ज्वल परंपरा पहावीशी वाटणे साहजिक आहे. गेल्या साठ वर्षांच्या कार्यकारी मंडळांच्या सर्व सभासदांची संख्या अत्यधिक असल्याने, विस्तारभयास्तव त्या सर्वांची नांवे येथे न देता, केवळ पदाधिका-यांचा नामोल्लेख केला आहे.

विश्वस्त मंडळ:
1
श्री मा.स. रावेरकर
01/10/1975 ते 18/04/1980
2
डॉ. गो. हरमळकर
01/10/1974 ते 07/10/2000
3
श्री प्र.गो. घाटे
01/10/1974 ते 02/04/1985
4
मेजर एम.एम. उपाख्य श्री बाळासाहेब जगदाळे
28/03/1981 ते 14/03/1990
5
श्री वि.रा. डोखळे
24/04/1985 ते 19/05/1986
6
न्या. प.दि. मुळये
26/04/1996 ते
7
श्री प्र.गो. घाटे
23/05/1995 ते
 
 
 
साहित्य सभेचे अध्यक्ष:
1
दिवाण बहादुर गोंविद रामचंद्र खांडेकर
18/09/1915 ते 31/10/1916
2
रावबहादुर माधवराव विनायक किबे
01/11/1916 ते 31/03/1917
3
रा.ब. डॉ.प्रभाकर रामकृष्ण भांडारकर
01/04/1917 ते 31/03/1923
4
श्री दा.वि. कीर्तने (कार्यकारी अध्यक्ष)
01/01/1923 ते 31/03/1923
5
प्रिंसीपल शं. ल. गोखले
01/04/1923 ते 31/03/1927
6
रावबहादुर माधवराव विनायक किबे
01/04/1927 ते 31/03/1935
7
श्री वि.सी. सरवटे
01/04/1941 ते 31/03/1944
8
श्री के.दा. पुराणिक
01/04/1944 ते 31/03/1953
9
रामभाऊ स. दाते
01/04/1953 ते 15/11/1960
10
प्रा. ग.वा. कवीश्वर
16/01/1960 ते 03/11/1961
11
श्री परशुराम गोपाळ जोगळेकर
11/04/1961 ते 31/03/1974
12
श्री विष्णु विनायक सरवटे
01/04/1974 ते 21/06/1984
13
श्री बाळाराव इंगळे
22/06/1984 ते 02/05/1985
14
श्री वि.रा. डोखळे
10/04/1985 ते 24/04/1985
15
श्री अरूण पाटणकर
17/10/1992 ते
 
 
 
उपाध्यक्ष:
1
डॉ.गो.रा.तांबे
1915-18  
2
रा.ब. डॉ.प्र.रा.भांडारकर
1915-18
3
वा.त्रिं. कापसे
1922-26  
4
प्रा.वा.ब.श्रीखंडे
1922-26, 1930-36
5
न.शं. रहाळकर
1926-28,1936-40
6
वि.सी.सरवटे
1926-29, 1944-49
7
प्रा.ल.बा.देव
1928-35
8
ना.कृ.वैद्य
1929-30
9
प्रा.वा.गो. ऊर्ध्वरेषे
1935-39
10
के.भा.कोचरेकर
1939-45
11
रा.ब.मा.बि.किबे
1940-43
12
के.दा.पुराणिक
1945-50
13
वि.ह.आपटे
1950-51,1953-54
14
रा.स.दाते
1951-52
15
द.रा.पिंगे
1952-53
16
प्रा.ग.वा. कवीश्वर
1954-60
17
प.गो.जोगळेकर
1960-61
18
वि.वि.सरवटे
1961-74
19
सौ. प्रतिभा काळेले
1974-75
 
 
 
कोषाध्यक्ष
1
रा.ब.वि.कृ.मुळये
1915-22
2
वि.सी सरवटे
1922-26 
3
प्रा.ल.बा.देव
1927
4
वि.पां.माटे
1928-29, 1936-44
5
के.भा.कोचरेकर
1929-34
6
ना.कृ.वैद्य
1935-36
7
सी.ना.गवारीकर
1941
8
द.रा.पिंगे
1945-52
9
प्र.गो.घाटे
1952-58
10
सौ.कुमुदिनी फाटक
1958-61, 1963-64, 1966-74
11
प्र.वा.मोघे
1974
12
श.गो. खांडेकर
1974
 
 
 
चिटणीस
1
वा.गो. आपटे
18/09/1915 ते  31/03/1916 
2
प्रा.ल.बा.देव
15/04/1916 ते 31/03/1918
3
प्रा.वा.ब.श्रीखंडे
01/04/1998  ते 31/03/1922
4
ना.कृ.वैद्य
01/04/1922 ते 31/03/1927
5
वा.गं. आपटे
01/04/1929/ ते 31/03/1935
6
वि.ल.नामजोशी
01/04/1927 ते 31/03/1928
7
वि.ह.आपटे
01/04/1929 ते 31/03/01935
8
कृ.वा.टिल्लू
01/04/1928 ते 31/03/1929
9
सी.का.देव
01/04/1935 ते 31/03/1937
10
मा.स.रावेरकर
01/04/1937 ते 31/03/1943
11
श्री.गो.मुन्शी
01/04/1943 ते 31/03/1944
12
वा.शि.मोघे
01/04/1944 ते 31/03/1945
13
ए.स.गंधे
01/04/1945 ते 30/07/1945
14
द.ब.डिस्कळकर
01/08/1945 ते 31/03/1946
15
म.रा.उपासनी
01/04/1946 ते 31/03/1947
16
ग.रा.खंडकर
01/04/1947 ते 31/03/1950
17
प्र.गो.घाटे
01/04/1950 ते 31/03/1952
18
भ.शं. जागीरदार
01/04/1952 ते 31/03/1956
19
ग.चि.तांबे
01/04/1956 ते 31/03/1959
20
वसंत लोंढे
17/09/1974 ते 20/03/1975
21
मोहन आचार्य
21/08/1975 ते 19/03/1978
 
 
 
सहचिटणीस
1
सी.का.देव
1929-34
2
शं.सी.सरवटे
1935-36
3
वि.ह.आपटे
1936-37
4
स.दा.आपटे
1947-48, 1960-61, 1968-71
5
भ.शं. जहागीरदार
1948-50
6
व.वि.वावीकर
1949-50
7
सी.ना.गवारीकर
1950-51
8
प्र.त्र्यं. किबे
1950-52
9
सौ.शालिनी जोगळेकर
1951-53
10
ग.चि.तांबे
 1952-53, 1954-56
11
सुरेश खांडेकर
 1953-54, 1956-57
12
राम लोणकर
 1953-54
13
पां.वि.कुडाणेकर
1954-55
14
श्री.गो.हरमळकर
1955-56
15
सौ. कमला तेलंग
1956-58
16
रा.ब.बालोणकर
1957-60, 1962-64
17
प्र.गो. घाटे
1958-59
18
सौ. प्रतिभा काळेले
1959-64,1965-68
19
सौ. उर्मिला थत्ते
1961-62
20
वि.रा.डोखळे
 1964-65
21
भा.ग.करमळकर
1971-74
22
ग.रा.खंडकर
1974
23
सौ. कुमुदिनी फाटक
1974
 
 
 
फडणीस
1
प्रा.वा.ब. श्रीखंडे
1915
2
प्रा.वा.गो. ऊर्ध्वरेषे
1922-26
3
कृ.अ.आगाशे
1928-34, 1945-46
4
वि.ल.खरे
1935
5
गं.गो.पळसुले
1935
6
शि.दि.पटवर्धन
1935-36
7
द.रा.पिंगे
1936-39, 1957-60
8
वा.ना.टिकेकर
1939-43
9
ग.स.बोकील
1945-48
10
सी.ना.गवारीकर
1947-49, 1951
11
ग.चिं.तांबे
1948-54
12
द.त्र्यं. गोगटे
1951
13
डॉ. श्री.गो.हरमळकर
1954-55
14
ना.ब.टोकेकर
1955-57
15
वि.रा.डोखळे
1960-62,1963-64, 1966-68
16
भा.ल.भाटे
1962-63
17
वि.ब.देशपांडे
1964-66
18
रा.ब.बालोणकर
1968-74
19
मा.ह.फडणीस
1974